Subscribe Us

अहिल्या शेळी योजना, 90% अनुदानावर १० शेळी १ बोकड अर्ज सुरू | Ahilya Sheli Yojana 2023-24

Ahilya Sheli Yojana 2023– अहिल्या शेळी योजना
Ahilya Sheli Yojana 2023-24
Ahilya Sheli Yojana 2023-24

योजनेचे ठळक वैशिष्ठे

• राज्यात शेळी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी.

योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ

• उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग घरातील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड असा शेळीगत वाटप करण्यात येईल

• एकूण रक्कम रु ६६०००/-

• लाभार्थी साठी ९०% शासन हिस्सा ( रु ५९,४००/-) व १०% लाभार्थी हिस्सा (रु, ६६००/-) “Ahilya Sheli Yojana 2023”




पात्रता

अनुसूचित जाती जमाती साठी

• दारिद्र्य रेषे खालील लाभार्थी

• अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यन्त भूधारक)

• महिलां लाभार्थीनाच प्राधान्य • लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे. Ahilya Sheli Yojana

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही..{Mahamesh Ahilya Sheli Yojana 2022}

• एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.

• अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतीनिधी नसावा.

अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती

• अर्ज सादर करण्याचा कालावधी १०/१२/२०२२ ते २५/१२/२०२२ पर्यंत

• योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Salient Features of the Scheme

• To promote goat farming in the state.

Benefits to be provided under the scheme

• Allocation of 10 goats and 1 buck will be done in Osmanabadi / Sangamneri or local environment of such breed of breedable goats.

• Total Amount Rs.66000/-

• 90% Government Share (Rs 59,400/-) and 10% Beneficiary Share (Rs, 6600/-) for Beneficiary



Eligibility

For Scheduled Castes and Tribes

• Below poverty line beneficiaries

• Small landholders (1 to 2 hectares landholding)

• Preference for women beneficiaries • Age of beneficiary should not be less than 18 years and not more than 60 years. Mahamesh Ahilya Sheli Yojana 2022

A person or a family member who has benefited in the last 3 years under the scheme implemented by Animal Husbandry Department cannot reapply under this scheme.

• Only one person from one family can apply.

• The applicant or the applicant's family member should not be in the service of Government / Semi-Government / Local Self-Government or a pensioner / beneficiary of Government post, nor member / office-bearer / public representative of State, Central Government / Local Self-Government.

Procedure for submission of application

• Application submission period from 10/12/2022 to 25/12/2022

• Complete details of the scheme and application submission procedure are available on the website www.mahamesh.co.in. [Ahilya Sheli Yojana 2022]

Post a Comment

0 Comments