Subscribe Us

Annasaheb Patil Loan Yojana Bank loan l अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक देणार कर्ज

 अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक देणार कर्ज

Annasaheb Patil Loan Yojana
Annasaheb Patil Loan Yojana


अण्णासाहेब पाटील लोन योजना अंतर्गत बँक ऑफ इंडिया कर्ज देणार असून या संदर्भात बँकेशी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. Annasaheb Patil Loan Yojana

बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक अडचण येते. केवळ भांडवल न मिळाल्याने अनेक तरुणांना आपला व्यवसाय सुरु करता येत नसल्याचे अनेक उदाहरणे बघण्यास मिळते. अशावेळी शासकीय अनुदान मिळते का यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात.

Bank of India will give loan under Annasaheb Patil loan scheme and a memorandum of understanding has been entered into with the bank in this regard.

Unemployed youths face financial difficulties for setting up industrial businesses. One can see many examples of many young people not being able to start their business simply because of lack of capital. In that case, many youths are trying to get government subsidy.

☟☟☟☟☟

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

लागू करने के लिए यहां क्लिक करें

Click here to apply

बैंक ऑफ इंडिया अन्ना साहेब पाटिल ऋण योजना के तहत ऋण देगा और इस संबंध में बैंक के साथ एक समझौता ज्ञापन किया गया है।

बेरोजगार युवाओं को औद्योगिक व्यवसाय स्थापित करने के लिए वित्तीय कठिनाइयों का सामना करना पड़ता है। बहुत से ऐसे उदाहरण देखे जा सकते हैं जिनमें बहुत से युवा केवल पूंजी की कमी के कारण अपना व्यवसाय शुरू नहीं कर पा रहे हैं। ऐसे में कई युवा सरकारी सब्सिडी पाने की जुगत में हैं।

शासकीय कर्ज योजना तर अनेक असतात परंतु कर्ज मात्र कोणी देत नाही अशी अवस्था सध्या मराठा तरुणांची झालेली आहे. परंतु आता कर्ज मिळविणे पहिल्यापेक्षा थोडे अधिक सोपे होण्यची चिन्हे दिसताहेत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळांचे नवीन अध्यक्ष श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कसोसीने प्रयत्न सुरु केले आहेत. 'Annasaheb Patil Loan Yojana'

अण्णासाहेब पाटील लोन योजना अंतर्गत ३४ तालुक्यात दिले जाणार कर्ज

याचाच एक भाग म्हणून बँक ऑफ इंडिया सोबत हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. बँकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्जावरचे व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून दिले जाते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाकडून मिळणाऱ्या कर्जाला क्रेडिट गॅरेंटी दिली जाणार आहे. क्रेडिट गॅरेंटीच्या माध्यमातून कर्ज मागणी प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाणार आहे.

महामंडळाच्या योजनांबाबत बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील एकूण 34 तालुक्यात लागू करण्यात आलेला आहे.

There are many government loan schemes but no one is giving the loan, the Maratha youth is currently in a situation. But now there are signs that getting a loan is a little easier than before.

Mr. Narendra Annasaheb Patil, the new Chairman of Annasaheb Patil Economic Backward Development Boards has started efforts.

Loan to be given in 34 talukas under Annasaheb Patil Loan Yojana

As a part of this MoU has been entered into with Bank of India. Interest on loans for business through banks is paid through Annasaheb Patil Economic Backward Development Corporation.

Annasaheb Patil Economically Backward Development Board will provide credit guarantee for the loan. Loan demand proposal through credit guarantee will be positively considered.

The Memorandum of Understanding with Bank of India regarding the schemes of the Corporation has been implemented in a total of 34 talukas in the districts of Mumbai, Mumbai suburbs, Thane, Palghar and Raigad.

कई सरकारी कर्ज योजनाएं हैं लेकिन कर्ज कोई नहीं दे रहा, मराठा युवा इस समय संकट में है. लेकिन अब ऐसे संकेत मिल रहे हैं कि लोन मिलना पहले के मुकाबले थोड़ा आसान हो गया है।

अन्नासाहेब पाटिल आर्थिक पिछड़ा विकास बोर्ड के नए अध्यक्ष श्री नरेंद्र अन्नासाहेब पाटिल ने प्रयास शुरू कर दिए हैं।

अन्ना साहेब पाटिल ऋण योजना के तहत 34 तालुकों में ऋण दिया जाएगा

इसके तहत बैंक ऑफ इंडिया के साथ एमओयू किया गया है। बैंकों के माध्यम से व्यवसाय के लिए ऋण पर ब्याज का भुगतान अन्नासाहेब पाटिल आर्थिक पिछड़ा विकास निगम के माध्यम से किया जाता है।

अन्नासाहेब पाटिल आर्थिक रूप से पिछड़ा विकास बोर्ड ऋण के लिए क्रेडिट गारंटी प्रदान करेगा। ऋण गारंटी के माध्यम से ऋण मांग प्रस्ताव पर सकारात्मक रूप से विचार किया जायेगा।

निगम की योजनाओं के संबंध में बैंक ऑफ इंडिया के साथ समझौता ज्ञापन मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर और रायगढ़ जिलों में कुल 34 तालुकों में लागू किया गया है।

☟☟☟☟☟

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

लागू करने के लिए यहां क्लिक करें

Click here to apply

  • अण्णासाहेब पाटील लोन योजना अंतर्गत बँकेशी सामंजस्य करार

मराठा तरुणांना कर्ज मिळण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी बँक ऑफ इंडिया सोबत सामंजस्य करार केला आहे. या बँकेद्वारे मराठा तरुणांना कर्ज दिले जाणार आहे.

सुरुवातीला बँक ऑफ इंडियाच्यावतीने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात बँक ऑफ इंडियाच्या शाखा आहेत, त्या शाखांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे तरुण लाभार्थी कर्जाची मागणी करु शकतात. {Annasaheb Patil Loan Yojana}

पहिला टप्पा यशस्वी झाला कि दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

त्यामुळे आता मराठा तरुणांना किंवा असे तरुण ज्यांसाठी कोणतेही मंडळ कार्यरत नाही अशा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या वतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

यामुळे बेरोजगार तरुणांचे व्यवसाय उभा करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये १ लाख मराठा उद्योजक निर्माण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ प्रयत्नशील आहे.

Narendra Patil has entered into an MoU with Bank of India to provide loans to Maratha youth. Maratha youth will be given loans through this bank.

Initially, on behalf of Bank of India, there are Bank of India branches in Mumbai, Mumbai suburbs, Thane, Palghar, Raigad districts, through those branches the young beneficiaries of Annasaheb Patil Economically Backward Development Corporation can request loans.

If the first phase is successful, loans will be made available in the second phase as well.

Therefore, now loans will be made available to Maratha youth or youth for whom no board is functioning on behalf of Annasaheb Patil Economically Backward Development Board.

This will fulfill the dream of the unemployed youth to start a business.

Annasaheb Patil Economic Backward Development Board is striving to create 1 lakh Maratha entrepreneurs in the state of Maharashtra.

नरेंद्र पाटिल ने मराठा युवाओं को ऋण प्रदान करने के लिए बैंक ऑफ इंडिया के साथ एक समझौता ज्ञापन किया है। इस बैंक के जरिए मराठा युवाओं को कर्ज दिया जाएगा।

प्रारंभ में, बैंक ऑफ इंडिया की ओर से, मुंबई, मुंबई उपनगरों, ठाणे, पालघर, रायगढ़ जिलों में बैंक ऑफ इंडिया की शाखाएँ हैं, उन शाखाओं के माध्यम से अन्नासाहेब पाटिल आर्थिक रूप से पिछड़े विकास निगम के युवा लाभार्थी ऋण का अनुरोध कर सकते हैं।

प्रथम चरण सफल रहा तो दूसरे चरण में भी ऋण उपलब्ध कराया जाएगा।

इसलिए अब मराठा युवकों या ऐसे युवकों को ऋण उपलब्ध कराया जाएगा जिनके लिए अन्नासाहेब पाटिल आर्थिक रूप से पिछड़ा विकास बोर्ड की ओर से कोई बोर्ड काम नहीं कर रहा है।

इससे बेरोजगार युवाओं का व्यवसाय शुरू करने का सपना पूरा होगा।

अन्नासाहेब पाटिल आर्थिक पिछड़ा विकास बोर्ड महाराष्ट्र राज्य में 1 लाख मराठा उद्यमी बनाने का प्रयास कर रहा है।

  • व्यवसायासाठी कर्ज मिळणे होणार सोपे.

या सामंजस्य कराराबाबतचे अधिकृत परिपत्रक बँक ऑफ इंडियाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. त्याच अनुषंगाने महामंडळाच्या संकेतस्थळावर देखील हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मराठा तरुणांना व्यवसाय उभारणी करिता लागणाऱ्या कर्जासंबंधी येणाऱ्या अडचणींवर मात करुन बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि योजना पोहोचविण्यासाठी हा पहिला टप्पा आहे.

हा टप्पा जर यशस्वी झाला तर पूर्ण बँक ऑफ इंडिया हे कार्य महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांकरिता करणार आहे. ''Annasaheb Patil Loan Yojana"

तुम्ही जर मराठा तरुण असाल आणि स्वतः उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छित असाल तर नक्कीच हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अण्णासाहेब पाटील लोन योजना.


☟☟☟☟☟

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

लागू करने के लिए यहां क्लिक करें

Click here to apply

Post a Comment

0 Comments