Subscribe Us

ऊस उत्पादन वाढीसाठी ऊसाची छाटणी कशाप्रकारे करावी ? ( खोडवा ऊस पीक व्यवस्थापन ) | Khodwa sugarcane crop management

Khodwa sugarcane crop management

     

Khodwa sugarcane crop management
 Khodwa sugarcane crop management

    शेतकरी पारंपरिक पद्धतीने खोडवा पिकाची मशागत करतात. पाचट जाळणे, पाणी खूप उशिरा देणे, सुरवातीला खत न टाकणे, अंतर्गत मशागत न करणे,उसाचे खोडकी छाटणी न करणे. खोडवा छाटणी ही ऊस तुटून गेल्यावर लगेच करुन घेणे गरजेचे आहे.  ("Khodwa sugarcane crop management'") काही शेतकरी ऊस तुटून गेल्यावर ऊसाचे पेमेंट आल्यावर ऊसाची मेहनत करतात... हे खूप चुकीचे आहे.

   खोडकी  छाटणी ही धार धार कोयत्याने किवा कुदळीने करावी. जमिनीत 3 ते 4 इंच खोल खोडकी छाटली पाहिजे. बाजारात खोडकी छाटणीचे कोयते आणि कुदळ भेटते. आत्ता खोडकी छाटायला मशीन आलेली आहे. ऊसाच्या खोडक्या छाटणी केल्यावर पुढील फायदे होतात. 


🔳 उसाच्या डोळ्यांची उगवण ही जमिनी खालून होते. 

🔳 फुटवे मोजकेच येतात. खत खाऊन मारणार्‍या उसाची संख्या कमी होते. 

🔳 फुटवे चांगले जाड आणि ठोस निघतात 

🔳 ऊस तुटून गेल्यावर जमिनीच्या वर राहिलेल्या ऊसावर खवलेकीड आणि कांडीकीड असते. 'Khodwa sugarcane crop management'  छाटली की ती कीड नाहीशी होते. 

🔳 सरीच्या वर साचलेली माती आणि खत पुन्हा खाली येते. त्याचा पुन्हा उसाला उपयोग होतो. 

🔳 उत्पादन 7 - 8 टनाने वाढते. 

🔳 जमिनीलगत खोडकी छाटल्यास फुटवे जमिनीत येऊन मुळावाटे अन्न आणी पाणी शोषून खोडव्याची वाढ चांगली होते.

----------------------------------------------------------------

animated-arrowऊस उत्पादन वाढीसाठी ऊसाची छाटणी कशाप्रकारे करावी. 

        ➥ सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

----------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments