Subscribe Us

आंबा लागवड (फळबागांची शेती) | Mango cultivation, Mango Farming

 आंबा लागवड (फळबागांची शेती) l Mango cultivation l Mango Farming

Mango cultivation
Mango cultivation



 मित्रांनो आंब्याची लागवड ही पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल किव्हा मे महिन्यामध्ये करावी. लागवड करत असताना 10×10 किव्हा 10×8 फूट अंतरावर, 2×2×2 फूट आकाराचा खड्डा कडून त्यात लागवड करावी. Mango cultivation लागवड करताना खाद्यामध्ये चांगली माती, तीन पाट्या शेणखत, आणि दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे एकत्र मिक्स करून खड्डा भरून घ्यावा.

----------------------------------------------------------------

animated-arrow हरितगृहामध्ये केली जाणारी टोमॅटो ची विशेष शेती

       ➥ सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

----------------------------------------------------------------

आंबा लागवडीसाठी हापूस, केसर, रत्ना, सुवर्णा, साईसुगंधा आशा उत्तम जातींची निवड करावी. ('Mango cultivation') पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य किंवा शासकीय, कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून आणून लागवड पूर्ण करावी. 

आंब्याची लागवड करताना कलमांची जी पिशवी असते ती अलगत कापून घ्यावी, त्यानंतर लगेचच मातीच्या हुंडीसह आंब्याची रोपे खड्याच्या मध्यभागी लावावीत. लागवड करत असताना कलमांचा जोड हा जमिनीवर राहील ह्याची काळजी घ्यावी. 

वाऱ्यामुळे किव्हा पावसामुळे रोपे झुकू नये यासाठी रोपांना काठीचा आधार द्यावा. हापूस जातीची लागवड करायची असल्यास परागीकरण व उत्पादनाच्या वाढीसाठी 10 ते 15 टक्के झाडे केसर, रत्ना, सिंधू किंवा गोवामानकूर या जातीची कलमे बागेत लावावीत. ("Mango cultivation")

----------------------------------------------------------------

animated-arrow मिरची पीक लागवड व उत्पन्न 

       ➥ सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

----------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments